श्री राम मंदिर - अयोध्या येथील भूमिपूजन सोहळा दि.५ ऑगस्ट २०२० रोजी करण्यात येणार आहे.या निमित्ताने श्री गणेश मंदिर संस्थान - ग्रामदैवत , डोंबिवली तर्फे दिनांक ३ ते ५ ऑगस्ट या तीन दिवसात 'रामनाम जपयज्ञ' आयोजित केला आहे यात १ कोटीचा संकल्प श्रीराम कृपेने विश्वस्त मंडळाने डोंबिवली करांसाठी केला आहे तरी सर्व डोंबिवली करांनी घरी बसूनच 'श्रीराम जयराम जयजयराम ' या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप या कालावधीत करून या जपयज्ञात उपासनेची आहुती घालावी व सहभागी व्हावे.


गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रा बुधवार दिनांक 22.3.2023 , डोंबिवली

 

श्री गणेश मंदिर संस्थानचा वरदगणेश म्हणजे डोंबिवलीकरांचे ग्रामदैवत ; ज्याची शताब्दी उंबरठ्यावर आली आहे . यंदाचे स्वागत यात्रेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे . पारंपारिक विचारसरणीसह आधुनिक G20 ची वसुधैव कुटुंबकं ची सर्वव्यापी कल्पना घेऊन युवकांना नवीन आव्हाने पेलण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. यंदाच्या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेत म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा , बुधवार दि. 22 मार्च 2023 रोजी आपण सर्वांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन , या ईश-देव-देश कार्याला हातभार लावूया.

Voice Over Artist - सौ. मंजिरी पाठक
Recording Studio - स्वरनाद , सौ. मंजिरी मराठे

संस्थानाचे उपक्रम

आगामी उपक्रम

gallery27
२१
जानेवारी

श्री गणेश जयंती उत्सव

सकाळी ५ वा महापूजा
सकाळी ७ ते १०.३० वा गणेश याग
सकाळी १०.३० ते १२.३० वा गणेश जन्माचे कीर्तन

gallery27
१८
मार्च

गुढीपाडवा

सकाळी ५ वा गणेश महापूजा
सकाळी ५.३० वा पंचांग वाचन
सकाळी ६ वा पालखी

gallery27
२५
मार्च

श्री रामनवमी जन्म उत्सव

सकाळी ६.३० वा महापूजा
सकाळी १० ते १२.३० वा राम जन्म कीर्तन
सायं ६ वा राम नाम जप समाप्ती

 

आगामी उपक्रम >>>

मंदिर दैनंदीनी

काकड आरती

६ वा

सकाळी

अभिषेक व सर्व देवतांची पूजा

७ वा

सकाळी

आरती सकाळी

७.३० वा

सकाळी

भक्तांनी नोंदणी केलेले अभिषेक

८ वा

सकाळी

सर्व देवतांना महानैवेद्य

१२.३०

दुपारी

दैनंदिन कीर्तन

४ वा

दुपारी

रविवारीय संगीत सेवा

५.३० वा

सायं

आरती

७ वा

सायं

शेषारती

१० वा

रात्री