नववर्ष स्वागतयात्रा २०१९ उपक्रम

शनिवार,दि.६ एप्रिल ते शनिवार ते दि. १३ एप्रिल २०१९ (रामनवमी)

स.६ ते दु.१ व दु.३ ते रात्रौ ९ पर्यंत 'श्रीरामनाम जपयज्ञ '
स्थळ : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)

   
शुक्रवार,दि. १२ एप्रिल २०१९ सायं ५ वा - ' श्रीरामरक्षा पठण ' (सामुदायिक)
स्थळ : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)
   
शनिवार,दि. १३ एप्रिल २०१९ सायं. ६ वा.  'श्रीरामनाम जपयज्ञ सांगता' 
स्थळ : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)
   
सोमवार,दि. १ एप्रिल २०१९  सायं. ७ वा. - 'शिवस्तुती व आवर्तने'   
स्थळ: श्री मार्कंडेय महादेव श्री महालक्ष्मी मंदिर,सागर्ली, डोंबिवली (पूर्व)
   
शुक्रवार ,दि. ५ एप्रिल २०१९ सायं. ७.३० वा - 'संभाजी महाराज स्मृतिदिनानिमित्त ' आयोजित विविध कार्यक्रम 
स्थळ: चंद्रकांत पाटकर शाळा,राजाजी पथ, डोंबिवली (पूर्व)
स्थळ: आनंदनगर, डोंबिवली (प)
रविवार , दि. ३१ मार्च २०१९ स.६ वा.  - 'सामुदायिक काकड आरती '
स.७ वा  -  'श्री अथर्वशीर्ष आवर्तने'
स्थळ : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)
   
सोमवार,दि.१ एप्रिल २०१९ सायं. ४ ते ६ - 'सासू-सून या नातेसंबंध परिसंवाद'
प्रथम १० जोडयांना प्रवेश .नोंदणी श्री गणेश मंदिर कार्यालय.
स्थळ: वक्रतुंड सभागृह,श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)   
   
मंगळवार,दि. २ एप्रिल २०१९  दु.३ ते ६ - 'विविध भाषिक भजनीमंडळांचे सादरीकरण' 
स्थळ : श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)
   
बुधवार,दि. ३ एप्रिल २०१९ सायं. ४ ते ६ - 'पती-पत्नी परस्पर अपेक्षा परिसंवाद'  
प्रथम १० जोडयांना प्रवेश .नोंदणी श्री गणेश मंदिर कार्यालय.
स्थळ: वक्रतुंड सभागृह,श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व) 
   
शुक्रवार,१६ मार्च २०१८
सायं. ४.०० वा.
महापालिका मालमत्ता करांबाबत चर्चासत्र
"महापालिका संगणीकृत व्यवस्थापन "
सादरकर्ते: IIKAD अधिकारी
स्थळ: वक्रतुंड सभागृह,श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली- पूर्व
   
गुरुवार,दि. ४ एप्रिल २०१९ सायं. ५ वा - 'श्रीसूक्त पठण आणि आराधना'
सायं. ६ वा - 'दीपोत्सव' (एक पणती सैनिकांसाठी)
विशेष उपस्थिती श्री.प्रविण दवणे (सुप्रसिद्ध कवी)
स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,नेहरू पथ, डोंबिवली (पूर्व)
कॅप्टन विनयकुमार सचान स्फूर्तीस्थळ,घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व)
   
शुक्रवार दि.५ एप्रिल २०१९ स. १० वा. - व्याख्यान निवृत्त मेजर जनरल अच्युत देव, नागपूर
स्थळ: स्वामी विवेकानंद विद्यालय, राणा प्रताप भवन, डोंबिवली (प)
  दु. 12 वा. - व्याख्यान निवृत्त मेजर जनरल अच्युत देव, नागपूर
स्थळ: गुरुकुल द डे स्कुल,बदलापूर पाइप लाईन, डोंबिवली (पूर्व)
  सायं ६ वा 'संभाजी महाराज बलिदान दिन'  शारीरिक प्रात्यक्षिके 
स्थळ: कान्होजी जेधे मैदान (भागशाळा मैदान),डोंबिवली (प.)
रविवार दि.७ एप्रिल २०१९  स. ९ ते १ - 'रक्तदान शिबीर'
स्थळ: श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली (पूर्व)